Thursday, August 21, 2025 06:39:21 AM
सोशल मीडियावर घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर काही दिवसांनी, भारताची बॅडमिंटन जोडी सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांनी वैवाहिक जीवनात एकमेकांना दुसरी संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
Amrita Joshi
2025-08-03 13:02:31
सहा सदस्यीय भारतीय संघाने 3 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्य पदक पटकावत देशासाठी मानाचा टप्पा गाठला. याशिवाय, संघाने एकत्रित 193 गुण मिळवत देशासाठी आतापर्यंतचा सर्वाधिक गुणांचा विक्रमही नोंदवला आहे.
Jai Maharashtra News
2025-07-19 22:28:08
रविवारी प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला झाला. यावर सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली की, 'तुमची जी विधान भवनमध्ये टीम आहे, त्यांना माननीय मुख्यमंत्र्यांना विचारायला सांगा'.
Ishwari Kuge
2025-07-14 15:41:40
एक मोठी बातमी समोर आली आहे. ऑलिंपिक पदक विजेती आणि स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने बॅडमिंटन स्टार पारुपल्ली कश्यपसोबतचे सात वर्षांचे वैवाहिक जीवन संपवले आहे.
2025-07-14 15:28:25
दिन
घन्टा
मिनेट